ग्रामपंचायत निमसोड
" स्वच्छ व सुंदर हरित गाव "
(स्थापना १९५६)
दृष्टीक्षेपात लोकसंख्या
0
+
एकूण लोकसंख्या
0
+
शिक्षित लोकसंख्या
0
+
अशिक्षित लोकसंख्या
0
+
कामगार लोकसंख्या
गावाबद्दल
गावाबद्दल माहिती व इतिहास!
निमसोड हे कडेगाव तालुका, सांगली जिल्हा, महाराष्ट्र येथे स्थित आहे.
निमसोड येथे राम मंदिर हे प्रसिद्ध मंदिर आहे. रामनवमी दिवशी राम जन्मोत्सव सर्व गावकरी एकत्र येऊन साजरा करतात. निमसोड हे गाव ऊस,आले व भाजीपाला पिकासाठी प्रसिद्ध आहे. तसेच राजवल्ली पीर दर्गा प्रसिद्ध दर्गा आहे.
गावच्या चलचित्र
उत्कृष्ठ सेवा
गावातील उत्कृष्ठ सेवा व योजना
तक्रार निवारण विभाग
अभिप्राय विभाग
- पत्ता:निमसोड ता. कडेगाव जि.सांगली,४१५ ३०४
- Mobile No.: +91 7020661672
- Email: nimsodgpkadegaon@gmail.com
महत्वाच्या लिंक
सूचना मिळावा
ग्रामपंचायतीच्या सूचना व बातम्या इमेल वर मिळवण्यासाठी येथे इमेल प्रविष्ठ करा!






